facebook : १० टक्के भागीदारी खरेदीवरून जिओ-फेसबुकमध्ये चर्चा? – facebook eyes multi-billion dollar deal to acquire 10% stake in reliance jio: report
[ad_1] नवी दिल्लीः भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक यांच्यात १० टक्के भागीदारी खरेदीवरून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुक जिओची १० टक्के भागीदारी करणार आहे. या भागीदारी खरेदीची किंमत लाखो डॉलर्स मध्ये असणार आहे. फायनान्शियल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुक कंपनीला रिलायन्स जिओमधील १० … Read more