oneplus 8 : ‘वनप्लस ८’ सीरिजची भारतात प्री बुकिंग सुरू, पाहा किंमत-फीचर्स – oneplus 8, oneplus 8 pro up for pre-orders in india from midnight april 28
[ad_1] नवी दिल्लीः दोन आठवड्यापूर्वी भारतात लाँच झालेल्या ‘वनप्लस ८’ सीरीजची आता प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. कंपनीने नुकतीच या सीरिजमधील स्मार्टफोनच्या किंमतीची घोषणा केली होती. परंतु, आता कंपनीने भारतात प्री ऑर्डर घेणे सुरू केले आहे. आज रात्री १२ वाजेपासून ‘वनप्लस ८’ आणि ‘वनप्लस ८ प्रो’ या दोन्ही फोनची प्री बुकिंग सुरू केली आहे. … Read more