[ad_1]
बुधवारी सकाळी ५.५६ वाजता इस्टर्न टाइममध्ये लघूग्रह ‘उल्का’ पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. लघूग्रहाची प्रत्येक शंभर वर्षानंतर पृथ्वीला धक्का बसण्याची ५० हजार वेळा शक्यता असते. परंतु, पृथ्वीच्या इतिहासात असे खूपच कमी वेळा घडलेले आहे. काही मीटर व्यासच्या लघूग्रह ‘उल्का’ पृथ्वीच्या वायूमंडळमध्ये येतो. परंतु, तो तात्काळ जळून जातो. त्याचे छोटे-छोटे तुकडे होतात. या लघूग्रहाचे नाव १९९८ आरओ२ (1998 RO2) ठेवण्यात आलेले आहे. हे पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याची माहिती वैज्ञानिकांनी जवळपास दीड महिन्यांपूर्वीच दिली होती. त्यावेळी वैज्ञानिकांनी सांगितले होते की, या लघूग्रहाचा आकार एखाद्या डोंगराएवढा असणार आहे. तसेच याच्या वेगावरून अंदाज बांधला होता की, जर पृथ्वीला या लघूग्रहाचा धक्का लागला तर त्सूनामी येण्याची शक्यता आहे. परंतु, आता हा धोका टळला आहे.
LIVE NOW: #NASAScience Live answers all your questions about the asteroid close-approach on April 29! Although we a… https://t.co/AzoWxmA8Wr
— NASA (@NASA) 1588014064000
‘उल्का’चा हा नजारा बघायचा असेल तर तो उघड्या डोळ्यांनी पाहायचे टाळावे. टेलिस्कोपच्या मदतीने लोक याला पाहू शकतात. ‘नासा’ला या खगोलीय लघूग्रहाबद्दल १९९८ ला माहिती झाले होते. त्यानंतर वैज्ञानिकांनी त्याचे नाव ५२७६८ आणि १९९८ ओआर-२ असे ठेवले होते.
[ad_2]
Source link