इयत्ता २ री विषय -गणित चला, संख्या तयार करूया. Page no 42
इयत्ता २ री विषय -गणित चला, संख्या तयार करूया. Page no 42 (सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .). खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा खाली दिलेल्या संख्या पासून संख्या तयार करा लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या शोधा सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी … Read more