इयत्ता २ री विषय- मराठी १६. चुलीवरची खीर page no 42
खालील प्रश्न हे पान क्रमांक 42 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा व सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ चुलीवरची खीर कोणाला पाहून हसली ?
उत्तर :- ……………………………………
२ कोण गुरफटून बसली ?
उत्तर :- ……………………………………
३ पुरीच्या काळजाला काय बसली ? .
उत्तर :- ……………………………………
४ पुरी चे गाल कसे झाले ? .
उत्तर :- ……………………………………
५. पुरी कोठे जाऊन बसली ? .
उत्तर :- ……………………………………
६. वाटीत बसून कोण आले ? .
उत्तर :- ……………………………………
७. कोणाची गट्टी जमली ? .
उत्तर :- ……………………………………
- फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत