इयत्ता ३ री विषय- परिसर अभ्यास 14.स्वयंपाक घरात जाऊया .. page no 81
खालील प्रश्न हे पान क्रमांक 81 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आपण कोणते अन्नपदार्थ न शिजवता खातो ?
उत्तर :- ……………………………………
२ लोक कशा नुसार आपल्या आहारात पदार्थ बनवतात ?
उत्तर :- ……………………………………
३ अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ? .
उत्तर :- ……………………………………
४ कोणते अन्नपदार्थ तयार करताना उष्णता द्यावी लागते ? .
उत्तर :- ……………………………………
५.अन्नपदार्थांना उष्णता दिल्यानंतर काय फायदा होतो ? .
उत्तर :- ……………………………………
६. अन्नपदार्थांना उष्णता देण्यासाठी कशाचा वापर केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
७. ज्वलनशील अन्नपदार्थ कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. इंधन म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
९. इंधनाची उदाहरणे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी