इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास १३. दिशा व नकाशा page no 81

इयत्ता ४ थी   विषय-  परिसर अभ्यास   १३. दिशा व नकाशा   page no   81

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 81-85    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  मुख्य दिशा काढून त्यांना नावे द्या  ?

 उत्तर :- ……………………………………

२  मुख्य व उप दिशा काढून त्यांना नावे द्या  ?

 उत्तर :- …………………………………… 

३  दिशा या  नेहमी कशाला समांतर असतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  नकाशा तयार करताना काय विचारात घ्यावे लागते ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  नकाशातील काय प्रमाणबद्ध असते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  नकाशात प्रमाण  कशासाठी देतात ? 

 उत्तर :- ……………………………………

८.  तुमच्या घराजवळचा ठिकाणाचा नकाशा तयार करा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment