इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 13. अन्न टिकवण्याच्या पद्धती page no 64-65

इयत्ता ५ वी   विषय-  परिसर अभ्यास  13. अन्न टिकवण्याच्या पद्धती      page no   64-65

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  64-65     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  आपण अन्नपदार्थ टिकवण्याचा प्रयत्न का करतो  ?

 उत्तर :- ……………………………………

२ . कोणते अन्नपदार्थ वर्षभर टिकवून वापरले जातात    ? 

 उत्तर :- ……………………………………

३  लवकर खराब होणारे अन्नपदार्थ कोणते ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ कोणत्या ऋतूत अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  कोणते पदार्थ व उन्हात वाढवल्यामुळे जास्त काळ टिकतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  दूध जास्त वेळ टिकण्यासाठी काय करावे लागते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   बुरशी हा कशाचा प्रकार आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होऊन हे का शक्य असते ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  खराब झालेले अन्न खाल्ले तर काय होईल   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • जादूचा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

Leave a comment