इयत्ता ६ वी विषय- विज्ञान ९. गती व गतीचे प्रकार page no ६५-६६
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक ६५-६६ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ वस्तू गतिमान आहे असे आपण जेव्हा म्हणतो ?
उत्तर :- ……………………………………
२ विस्थापन म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
३ वस्तूची गती कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ रेषीय गती कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. रेषीय गती ची उदाहरणे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. रेषीय गतीचे कोणते प्रकार पडतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. . नैकरेषीय गती कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. आंदोलित गती कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास
9. Motion and Types of Motion
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 When do we say that an object is motion?
Answer: – ………………………………… …
2 What is displacement?
Answer: – ………………………………… …
3 What is the displacement of an object called? .
Answer: – ………………………………… …
4 What is linear motion? .
Answer: – ………………………………… …
5. Write examples of linear motion? .
Answer: – ………………………………… …
6. What types of linear motion? .
Answer: – ………………………………… …
7. . What is called non Uniform linear motion ? .
Answer: – ………………………………… …
8. What is oscillatory motion? .
Answer: – ………………………………… …
- फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी