इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 10. आपत्ती व्यवस्थापन page no 64
खालील प्रश्न हे पान क्रमांक 64 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पाणीटंचाई का निर्माण होते ?
उत्तर :- ……………………………………
२ आपत्ती चे कोणते दोन प्रकार आहेत ?
उत्तर :- ……………………………………
३ हवामानातील बदलामुळे कोणती आपत्ती उद्भवते ? .
उत्तर :- ……………………………………
४ दुष्काळ म्हणजे काय? .
उत्तर :- ……………………………………
५. दुष्काळाचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. दुष्काळाची कारणे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. आपण दुष्काळाला कसे जबाबदार आहोत ? .
उत्तर :- ……………………………………
८. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास
10. Disaster Management
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 Why do we experience water-scarcity?
Answer: – ………………………………… …
2 What are the two types of disasters?
Answer: – ………………………………… …
3 Why Natural disasters occur? .
Answer: – ………………………………… …
4 What is a Famine? .
Answer: – ………………………………… …
5. What is the classification of Famine? .
Answer: – ………………………………… …
6. Write the causes of the Famine? .
Answer: – ………………………………… …
7. How are we responsible for the Famine? .
Answer: – ………………………………… …
8. What can we do to reduce the severity of the Famine? .
Answer: – ………………………………… …
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी