facebook and google : करोना व्हायरसः गुगल व फेसबुकला ४४०० कोटी डॉलरचे नुकसान? – coronavirus outbreak: facebook and google may lose over 44 billion dollars in ad revenue in 2020

[ad_1] नवी दिल्लीः चीनच्या एका शहरात आलेला करोना व्हायरस आज जगातील जवळपास सर्वच शहरात पोहोचला आहे. जगातील जवळपास २०० देशात करोना व्हायरसची लागण झाली आहे. या करोनाचा फटका जगातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्यामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. करोना व्हायरसचा फटका आता टेक्नोलॉजी जगातील दोन मोठ्या कंपन्यांना म्हणजेच फेसबुक आणि गुगलला बसला … Read more

fake alert : Fake Alert: नागपुरात ५९ जण करोना व्हायरस पॉझिटिव्ह?, ही ऑडिओ क्लिप खोटी आहे – fake alert: viral audio clip saying 59 new coronavirus positive patients in nagpur fake

[ad_1] दावा व्हॉट्सअॅपवर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. ज्या क्लिपमध्ये दोन व्यक्ती एक दुसऱ्याची चर्चा करीत आहेत. यात एक जण सांगतोय की, नागपुरात करोना व्हायरसचे ५९ जण नवीन पॉझिटिव्ह निघाले. या ५९ जणांपैकी ३ जण डॉक्टर आहेत, आणि एका डॉक्टरला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, असेही ही व्यक्ती बोलत आहे. टाइम्स फॅक्ट चेकच्या … Read more

Punekar : ‘व्हिडिओ कॉलिंग’वर रंगला पुणेकर तरुणाईचा गप्पांचा फड – punekar youth are use video calling for meet friends

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, पुणे एरवी कट्ट्यावर भेटून गप्पांचे फड रंगवणाऱ्या पुणेकर तरुणाईची पंचाईत झाली म्हणून अनेकांनी घरबसल्या मित्रांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारल्या. या व्हिडिओ कॉल्सचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर अपलोड करून तरुणाईने मित्रांना भेटण्यापासून ‘करोना’देखील थांबवू शकत नाही, असे दाखवून दिले. रविवारच्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी जमावबंदी झाली आणि दुपारनंतर वाहनांनादेखील बंदी घालण्यात आली आहे. … Read more

fake alert : Fake Alert: मृतांचा ‘तो’ फोटो इटलीचा नाही – fake alert: screengrab from a movie and photo from an art project shared as from coronavirus hit italy

[ad_1] सोशल मीडियावर दोन फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. करोना व्हायरसमुळे इटलीत खूप मृत्यू होत असल्याचे या फोटोत म्हटले आहे. पहिला फोटो दावा या फोटोतून हा दावा करण्यात येत आहे की, इटलीत सध्या कोणताही मित्र, कुटुंबातील व्यक्ती किंवा शेजारी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करीत नाही. फोटोत जो मजकूर लिहिला आहे त्याचे भाषांतर म्हणजे, … Read more

weak signal : करोनाः कोणत्याही कंपन्यांचं नेटवर्क वापरता येणार? – weak signal? you may get connected to another telecom company

[ad_1] नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांच्यासमोर आता एक नवे संकट उभं ठाकलं आहे. लॉकडाऊनच्या काळात टेलिकॉम नेटवर्कवर व्हाईस कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर वाढणारा असल्याने निश्चित टेलिकॉम कंपन्यांवरचा लोड वाढणार आहे. त्यामुळे हा लोड कमी करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या आता Intra Circle रोमिंग (ICR) उघडण्याचा विचार करीत … Read more

4G Internet : फक्त जम्मूमध्ये ४जी इंटरनेट उपलब्ध?, नाही, हा आदेश खोटा आहे – fact check: order claiming 4g internet to be restored only in jammu is fake

[ad_1] दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि व्हॉट्सअॅपवर एक आदेश मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा आदेश जम्मू काश्मीरच्या प्रशासनासारखा दिसतो. या आदेशानुसार, केंद्रीय शासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या केवळ जम्मू विभागात ४ जी इंटरनेट उपलब्ध करण्यात आले आहे. हे कागदपत्रे दिसायला जम्मू-काश्मीरच्या गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहेत, असे वाटते. या आदेशानुसार, हायस्पीड (४जी) मोबाइल इंटरनेट सेवा … Read more

Mi 10 Launch Postponed : करोनाचा फटका, MI 10 लाँचिंग पुढे ढकलली – coronavirus india impact: mi 10 india launch postponed due to lockdown

[ad_1] नवी दिल्लीः रियलमीनंतर शाओमीनेही आपल्या एका फोनची लाँचिंग करोना व्हायरसमुळे पुढे ढकलली आहे. भारतात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने शाओमीने आपला स्मार्टफोन एमआय१० ची भारतातील लाँचिंग पुढे ढकलली आहे. ही लाँचिंग कधी होणार आहे, याबाबत कंपनीने अद्याप काही माहिती दिली नाही. भारतातील करोनाच्या स्थितीवर शाओमी बारीक नजर ठेवून आहे. लवकरच या स्मार्टफोनची लाँचिंगची तारीख … Read more

fake alert : Fake Alert: बेल्जियममध्ये Covid-19 मुळे ग्रुप सेक्सवर बंदी? – fake alert: belgium did not ban non essential sexual activities to combat covid 19

[ad_1] दावा ‘worldnewsdailyreport.com’ नावाच्या वेबसाइटवर एक आर्टिकल छापण्यात आले आहे. ज्याचे शीर्षक ‘Belgium health minister puts ban on non-essential sexual activities of persons 3 or greater in indoor areas’होते. या रिपोर्टमध्ये बेल्जियमच्या आरोग्यमंत्री मॅगी डी ब्लॉक यांचे वक्तव्य छापले आहे. आर्टिकलमध्ये दावा करण्यात आला आहे की, आरोग्यमंत्री डी. ब्लॉक यांनी आज घोषणा केली आहे की, … Read more

fake alert : Fake Alert: एअरपोर्टवरील तो फोटो इटलीच्या डॉक्टरांचा नाही – fake alert: photo of couple at barcelona airport shared as covid 19 infected italian doctors

[ad_1] दावा एका इन्स्टाग्रामवर एका तरूण जोडप्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एअरपोर्टवर उभ्या असलेल्या या तरुण-तरूणीने मास्क घातलेले आहे. ते अर्धवट खाली खेचलेले आहे. हे दोघेही इटलीतील डॉक्टर असून त्यांना करोना व्हायरस झाल्याने ते आता या जगात नाहीत, असा दावा या फोटोतून करण्यात येत आहे. पोस्टमध्ये लिहिलेय, हे दोघेही इटलीचे डॉक्टर होते. … Read more

netflix offers : Netflix चे फ्री सब्सक्रिप्शनचा मेसेज फेक – netflix is giving away ‘free passes’ during the coronavirus pandemic dont open this message

[ad_1] नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर १४ एप्रिल २०२० पर्यंत देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना सध्या घरातच राहावे लागत आहे. करोनाची भीती पसरल्याने अनेक जण याचा गैरफायदा घेत आहेत. आता नेटफ्लिक्ससंबंधी एक मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटफ्लिक्स घरी राहणाऱ्या लोकांना एक महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. असा … Read more