पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी- दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सक्षम होऊ या:
० शिक्षक विद्यार्थ्यांना दोन-तीन वाक्य देऊन छोटी गोष्ट लिहायला सांगतात.
० विद्यार्थी गोष्ट लेखन करतील.
० स्वतःचे अनुभव लिखाणात आलेले आहेत काय हे शिक्षकांनी पाहावे.
० बोलीतील शब्द स्विकारावेत.
> सराव करू या:
० पाठ्यपुस्तकातील पान क्र. ४१ वरील चित्राचे निरीक्षण करून त्यावर कथा लिहा
० शिक्षक चित्रावर एक दोन वाक्य लिहून देतील.
• पुढील कथा विद्यार्थी पूर्ण करतील.
कल्पक होऊ या :
० कथेसाठी सुरवातीची एक दोन वाक्ये लिहून घ्यावी.
० त्यानंतर त्यांना कथा लिहिण्यास सांगावी.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.