पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस सातवा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
Day – 7
Activity No. 7
1. Title: Story telling
2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):
6.17.01 understands, and enjoys the stories.
6.17.10 Narrates a story.
6.17.11 Develop presentation skill.
6.17.06 participates in activities.
3. Learning Activity/Experience: –
Key questions:
➤Do you like to listen stories?
➤Can you tell me the name of girl?
➤With whom did she live?
➤How is Tara? Describe her nature.
➤ Can you guess her family members as shown in the picture?
➤What did Tara see one day?
➤Can you tell the symptoms of covid?
5. Practice:-Read the following story carefully.
Tara was thirteen years old girl. She lived with her family in a town. She was a very curious girl. She often asked many questions to her family members. They also loved to answer her. Her uncle Sudam was a doctor. He often visited Tara’s house..
One day, Tara saw an ambulance in her town. Tara asked her uncle, Dr. Sudam about it. Doctor told her; he was a coron patient.
Tara asked, Uncle, can you give me more information about Corona? Uncle told her that corona virous’ is a virus that can make people ill. It is a new virus that affect most people mildly and people get better from it. There are lots of people, all over the world who have been impacted by the corona virus. You might have heard about it in the news.
Tara was extremely excited, for to get further information. She asked, “What are the symptoms of corona virus?” Uncle, Dr. Sudam replied, “Patients feel hot and have fever.
Also, patients get continuous dry cough. Patients have breathing difficulty; they can’t have normal breathing.”
Doctor told further, “But you can fight it off! Your body had antibodies that can fight with virus. You are like a superhero and your body will work hard to get rid of the virus.”
Tara told her uncle that she understood everything about corona virus.
6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:
Develop a story of precautions and solutions of Covid with the given pictures..
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 07
समजून घेऊया : पोषणतत्वे आणि अन्नपदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे व जीवनसत्त्वे
संदर्भ : इयत्ता सहावी प्रकरण 7 पोषण आणि आहार
अध्ययन निष्पत्ती : शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात. उदा. संतुलित आहारासाठी अन्नपदार्थाची निवड.
प्र. 1. सांगा पाहू
i) पोषण कशाला म्हणतात ?
ii) अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कोणते एकक वापरले जाते ?
iii) खनिजे कशाला म्हणतात ?
प्र. 2 तर काय होईल ?
i) शरीरामध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाली.
ii) जीवनसत्त्व A चा अभाव निर्माण झाला आहे.
प्र. 3 खालील परिस्थितीत तुम्ही कोणत्या अन्नघटकांचे सेवन कराल ?
1. बेरीबेरी हा आजार झाला आहे.
2. स्कर्ही आजाराची लक्षणे दिसत आहेत.
प्र 4 खालील पदार्थांचे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्त्वे यामध्ये वर्गीकरण करा. (बटाटा, कडधान्य, तूप, पनीर, गहू, डाळी, मांस, पपई, दूध, अंडी, भाकरी, काकडी, संत्री, मासे, तेल, गाजर)
कर्बोदके
……………………………..
प्रथिने
……………………………..
स्त्रिग्धपदार्थ
……………………………..
विषय – इतिहास ना.शास्त्र
पहिले काही बाबी आठवूयात:
१. लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जातो?
उत्तर :………………………………:
२. तुम्हाला एक जुने नाणे सापडले तर तुम्ही काय कराल?
उत्तर :………………………………:
३. तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तू अथवा साहित्याची यादी करा
उत्तर :………………………………
करून पाहूयात :
१) कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील नोंदी करा. (नाण्यावरील वर्ष, वापरलेला धातू, नाण्यावरील मजकूर)
आवश्यक साहित्य (जुनी नाणी) :
कृती :
१) शिवाजी महाराजांच्या काळातील चलन कोणत्या नावाने ओळखले जात असे. ते शोधा ?
उत्तर :………………………………
२) कोणत्याही नाण्यावरून त्या काळातील कोणती राजे व राजवट होती ते शोधा.
उत्तर :………………………………
३) भारतातील असलेले प्रत्येक चित्र आकार यावरून ऐतिहासिक माहिती मिळावा, भाषा,
उत्तर :………………………………
४) जेष्ठ नागरिकांकडून धातूच्या वस्तूशास्त्रे यावरून संग्रह करा व त्याचा ऐतिहासिक, नोटा, नाणी विविध.संदर्भ शोध
काय समजले?
१) वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र ? इतिहासाची साधने संदर्भात काय समजले
१ . ते थोडक्यात लिहा.
उत्तर :………………………………