पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

शिक्षकांनी अशाप्रकारचे विनोद मुलांना वाचण्यास द्यावे. विनोद समजला की नाही, यासाठी शिक्षकांनी प्रश्न विचारावेत.

१) हा संवाद कोणामध्ये चालू आहे?

२) रुग्णाला दुसरा दात का बसवायचा आहे ?

३) डॉक्टर रुग्णाचा दात बसवायला का नाही म्हणाले?

+ सक्षम बनू या

शिक्षकांनी वरीलप्रकारचे विविध विनोद मुलांना योग्य चढ उतारासह वाचून दाखवावे .शिक्षकांनी विनोद निवडताना मुलांच्या वयाचा विचार करून निवडावा. वाचलेला विनोद मुलांना समजून सांगावा विनोदी लेखन वाचल्याने आपल्या चेहऱ्यावर हास्याचे भाव येतात.तसेच आपले मनोरंजन होते व आपल्याला आनंद मिळतो. हे विद्यार्थ्याना सांगावे.

+ सराव करू या

१) शिक्षकांनी मुलांचे ३ -४ मुलांचे गट त्यांना इ ४ थी वही च्या पाठ्यपुस्तकातील पान नं. २१

,४५,८१ वरील विनोदी लेखन वाचण्यास द्यावे.

२) शिक्षकांनी खालील प्रकारचे चित्रविनोद मुलांना उपलब्ध करून द्यावेत व त्याचे वाचन

घ्यावे.

३)तुमच्या सोबत घडलेला एखादा विनोदी प्रसंग आठवून सांगा.

कल्पक होऊ या

१) शिक्षकांनी वर्तमानपत्रात येणारी विनोदाची कात्रणे कापून वहीत चिकटवण्यास सांगावे 

२) मुलांनी वाचलेले विनोद एकमेकांना सांगण्यास सांगावे

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Practice:

✓ Facilitator makes pairs and guides them to conduct the activity with their partners.

✓ Students enact the dialogues.

Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement :

✓ Facilitator makes two groups of students and organizes one competition.

✓ Students have to memoriseand enact the dialogues. One who makes less mistakes is the winner

To tell information about ‘Myself”.

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 06

समजून घेऊया : खाद्यान्न पिके व त्यातील प्रदेशानुसार विविधता

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 6, अन्नातील विविधता

प्र. 2)

खाली दिलेल्या

पिकांपासून

घरी बनविल्या जाणाऱ्या दोन पदार्थांची नावे लिहा.

अ) गहू………………

आ)नारळ………………

इ)मका………………

ई) तांदूळ ………………

प्र. 3) डोसा बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात त्यांची नावे लिहा व आईच्या मदतीने घरी डोसा बनवून पहा.

प्र. 4) नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा.

 विषय –  परिसर अभ्यास  

उत्तरे सांगा.

१) शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव कोणते होते

२) शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते?

३) शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत ?

४) शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला?