आयकर गणनेचा नवीन नियम 115BAC 2021 चे परिपत्रक | new income tax slabs
आयकर गणनेचा नवीन नियम 115BAC new income tax slabs
आयकर अधिनियम 1961, Circular No. 20/2020 (नियम क्र. 9.1 ते 9.4) अन्वये निवृत्तीवेतनातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाकरीता करदात्याच्या अंदाजित वार्षिक उत्पन्नाच्या आधारे दरमहा स्थूल निवृत्तीवेतनातून आयकर वजाती करण्यात येते. सदर आयकर वजाती रक्कम शासनखाती जमा करून उर्वरित निव्वळ निवृत्तीवेतन रक्कम निवृत्तीवेतनधारकांना प्रदान करण्यात येते.
चालू आर्थिक वर्ष 2021-22 करीता आयकर अधिनियम कलम 115 BAC अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी खालील प्रमाणे New Tax Regime व Old Tax Regime असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत
new income tax slabs standard deduction.
सदर परिपत्रक आपण पीडीएफ मध्ये खालील प्रमाणे पाहू शकता
दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी
MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी