विषय – परिसर अभ्यास कृतीपत्रिका 11

विषय  – परिसर अभ्यास    कृतीपत्रिका १1

आंतरेंद्रिये


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण-11, पाहूया तरी शरीराच्या आत

प्र. 1) सांगा पाहू मी कोण ?

अ) माझे काम तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवणे.

उत्तर : ………………………………………….

ब) माझे काम संपूर्ण शरीरभर रक्त फिरते ठेवणे.

उत्तर : ………………………………………….

प्र. 2) व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे का वाटते?

उत्तर : ………………………………………….

प्र.3) काही वेळेस आपल्याला जेवताना उसका का लागतो ?

उत्तर : ………………………………………….

प्र. 4) दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे का? कारण लिहा.

उत्तर : ………………………………………….


5. विषय – परिसर अभ्यास 2 

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ याचा अभ्यास करण्यासाठी





Leave a comment