इ 8 वी सेतू अभ्यास दिवस ११
विषय – भूगोल
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्न सोडवण्यासाठी आद्रता व ढग या पाठाचा अभ्यास करावा
1) हवेची प्रमुख अंगे सांगा.
उत्तर : ………………………………………….
2) ‘दैनिक तापमान कक्षा’ म्हणजे काय?
उत्तर : ………………………………………….
* अध्ययन अनुभव / कृती
कृती 1 खालील चित्रांचे निरीक्षण करा.
3 पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम स्पष्ट करा.
उत्तर : ………………………………………….
4) हवा व हवामान यातील फरक लिहा.
उत्तर : …………………………………………
5) पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो?
उत्तर : …………………………………………
6. विषय – हिंदी
सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी