♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ८ वी विषय – भूगोल ३. आर्द्रता व ढग page no 16-17

भूगोल ३. आर्द्रता व ढग

खालील व्हिडिओ पहा   व धडा समजावून घ्या   व  खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा  

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. हवेचे स्थितीदर्शक शब्द कोणते आहेत  ?

     उत्तर – …………………………………………..

  1.  हवेची स्थिती स्पष्ट करताना कोणता घटक  जास्त  विचारात घेतला जातो   ? 

  उत्तर – …………………………………………..

 3.बाष्पीभवन म्हणजे काय ? 

  उत्तर – …………………………………………..

 4.बाष्पीभवनाची प्रक्रिया कशावर आधारित असते   ?  

  उत्तर – …………………………………………..

5.बाष्पीभवनाची क्रिया केव्हा मंदावते  ? 

उत्तर – …………………………………………..

पान क्रमांक 17 वरील घटक समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1.हवेची  आद्रता कशाला म्हणतात   ?

     उत्तर – …………………………………………..

  1.   हवेची आद्रता कशावर अवलंबून असते  ? 

  उत्तर – …………………………………………..

 3.हवेचे बाष्प धारण क्षमता कधी कमी होते  ? 

  उत्तर – …………………………………………..

 4.बाष्पसंपृक्त स्थिती  कशाला म्हणतात   ?  

  उत्तर – …………………………………………..

5.बाष्पीभवनाची क्रिया केव्हा मंदावते  ? 

उत्तर – …………………………………………..

Leave a comment