इ 8 वी सेतू अभ्यास दिवस ११

इ 8   वी  सेतू अभ्यास दिवस  ११

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका १0


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



विद्यार्थ्यांनी खालील कृती पत्रिका सोडवण्यासाठी इयत्ता सातवी प्रकरण 08 स्थितिक विद्युत  या पाठाचा अभ्यास करावा 

1. खालील चित्रात भिंतीला चिकटलेला फुगा दर्शविलेला आहे. फुग्यावर कोणत्या प्रकारचे प्रभार (+ किंवा – ) असतील ते दर्शवा.


2. आरसा कोरड्या फडक्याने कितीही घासला तरी लगेचच त्याच्यावर धूळ का बसते ?

उत्तर : ………………………………………….

3. दैनंदिन जीवनातील वस्तूंची यादी तयार करा ज्यावर विद्युतप्रभार निर्माण करता येतो.

उत्तर : ………………………………………….

4. आकाशात विजा चमकतांना झाडाखाली थांबणे योग्य की अयोग्य ते तुमच्या शब्दात सांगा.

उत्तर : ………………………………………….

5. वीज कडाडत असतांना काय दक्षता घ्याल ?

उत्तर : ………………………………………….


5. विषय – इतिहास

सेतू अभ्यास विषय इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment