इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 8. स्थितिक विद्युत page no 51 to 55
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ वस्तू उदासीन असते असे आपण जेव्हा म्हणतो ?
उत्तर :- ……………………………………
२ प्रतिकर्षण कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ आकर्षण कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ सर्व पदार्थ कशाचे बनलेले असतात ? .
उत्तर :- ……………………………………
५.घर्षण विद्युत कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. सुवर्णपत्र विद्युतदर्शी या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. वीजे मुळे कोणकोणते फायदे होतात ? .
उत्तर :- ……………………………………
यापुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत
8. Static Electricity
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 When do we say that an object is neutral, ?
Answer: – …………………………….
2 What is called repulsion?
Answer: – …………………………….
3 What is attraction? .
Answer: – ………………………………… …
4 What are all substances made of? .
Answer: – .. ……………………………..
5. What is frictional electricity called? .
Answer: – …………………………….
6. Write information about Gold leaf electroscope ? .
Answer: – …………………………….
7. What are the benefits of electricity? .
Answer: – …………………………….
We will look at the next section based on the following questions
- सोप्या पद्धतीने कागदापासून आकर्षक पेपर बॉक्स तयार करणे
- सोप्या पद्धतीने कागदाचे टोमॅटो टॉय बनवा