इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 8
विषय – मराठी
क्षेत्र – लेखन

खालील संवाद लिहा
१) आई व मुलगा बाजारात जाताना
२) मैदानात शिक्षक व विद्यार्थी
३) फुलपाखरु आणि मी

खालील माहीती वहीत लिहा.
1) ज्या संख्येचे व ती संख्या असे दोनच विभाजक असतात, ती मूळ संख्या असते.
2) ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात, ती संयुक्त संख्या असते.
3) 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही.
2. ही सर्वात लहान मूळ संख्या आहे.
‘सहमूळ संख्या
दिलेल्या दोन संख्यांमध्ये फक्त 1 हा एकच विभाजक सामाईक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. उदा.10 व 21 यामध्ये फक्त 1 हा विभाजक सामाईक आहे म्हणून 10 व 21 ह्या सहमूळ संख्या आहेत.
* खालील तक्त्यात 2 ते 10 पर्यंतच्या मूळ व संयुक्त संख्या दिल्या आहेत त्या काळजीपूर्वक पहा. 2 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत.


प्रश्न 1) 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या लिही.
प्रश्न 2) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ते शोधून लिही.
प्रश्न 1) दिलेल्या संख्यांमधील मूळ संख्येला गोल कर.
24, 31, 49, 12, 23, 48, 59, 74, 79,10,91
प्रश्न 2) खालील जोड्यांमधील सहमूळ संख्या आहेत की नाही हे ठरव.
1) 14 21 –
2) 13; 17
3) 10; 30
4) 50; 52
5) 15; 16
खालील कृती करा
1 ते 100 पर्यंतच्या संख्या चौकटीत लिही.
अ) 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांना लाल रंगांचे वर्तुळ कर.
ब) 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांना निळ्या रंगाची चौकट कर.
क) 1 ते 100 मधील मूळ संख्यांना वर्तुळ करून काट मार.
विषय – इंग्रजी
Template No: 8
Read the poem loudly
कवितेचा खालील व्हिडिओ पहा

Read the above poem and write repeated words.
कवितेतील पुन्हा-पुन्हा आलेले शब्द लिहून काढा
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 8
प्रश्न उत्तरे सोडवण्यासाठी इयत्ता पाचवी परिसर अभ्यास १ मधील पाठ क्रमांक 12 सर्वांसाठी अन्न हा धडा पहावा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1. तुमच्या घरी किंवा शेजारी कुणाकडे शेती करणारी व्यक्ती असल्यास त्यांच्याकडून शेतीच्या विविध कामाविषयी माहिती गोळा करा व त्यावर मित्रांशी चर्चा करा.
उत्तर : ………………………………………….
2. गहू, ज्वारी आणि बाजरी यांच्या सुधारित बियाणांची नावे शोधून खालील तक्त्यात लिहा.
( यासाठी तुम्ही गुगलचा वापर करू शकता )

3. गांडूळ खत निर्मितीबाबत माहिती गोळा करा व त्याची कृती सविस्तर लिहा.
उत्तर : ………………………………………….
4. खाली दिलेल्या चित्रातील सिंचन पद्धती ओळखून त्याचे कार्य कसे चालते ते थोडक्यात लिहा.


धडा – पृथ्वीचे फिरणे घटक चंद्राच्या कला
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
१) आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात ?
उत्तर : ………………………………………….
२) पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो ?
उत्तर : ………………………………………….
३) अमावास्येला चंद्र कसा दिसतो?
उत्तर : ………………………………………….
४)चंद्र कोणाभोवती परिभ्रमण काळात फिरतो ?
उत्तर : ………………………………………….
५ ) कृष्णपक्ष म्हणजे काय ?
उत्तर : ………………………………………….
६) चंद्राची कला दाखविणारी आकृती काढा.
उत्तर : ………………………………………….
विषय – हिंदी
कौशल – पठन लेखन
१ आजादी का महत्व इस विषय पर १० पंक्तियाँ लिखो
जवाब : – ………………………………………….
२ तिरंगे में कौन कौन से रंग हैं, इन रंगों का क्या अर्थ है बताओ।
जवाब : – ………………………………………….
३ राष्ट्रीय त्योहारों के नाम बताएँ।
जवाब : – ………………………………………….
४ राष्ट्रीय त्योहरों का महत्त्व इस विषय पर सुलेखन करें।
जवाब : – ………………………………………….
