विषय – मराठी
क्षेत्र वाचन
खालील शब्द पट्ट्या मधील वाक्य मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहा


अशा प्रकारे लिंबू सरबत तयार करण्यासाठी कृतीपट्ट्या तयारकरा
विषय – गणित

घटक समजावून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा
पाहून वहीत लिहा व समजून घ्या

विषय – इंग्रजी
Activity -7 WHO ARE YOU?
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पुस्तकातील पान क्रमांक 16 वरील पाठ घटकाचे वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

Listen, repeat and enact and write :—
खालील वाक्य वाचा त्याप्रमाणे कृती करा व आपल्या वहीत लिहा
1] I am a fresh green cabbage.
2] I am a juicy crunchy carrot
3] I am a big red tomato.
4] I am a green leafy vegetable.
5] I am a white rabbit.
6] I am a super duper clever fox.
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 7

2. तुमच्या जिल्ह्यातील दोन नद्यांची नावे लिहा.
उत्तर : ………………………………………….
3. पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल?
उत्तर : ………………………………………….
विषय – परिसर अभ्यास
पाठ 4 नकाशा व खुणा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
१. नकाशाचा उपयोग सांग?
उत्तर : ………………………………………….
२. दिशांचे उपयोग सांग?
उत्तर : ………………………………………….
३. बाजारात कोणकोणत्या गोष्टी मिळतात?
उत्तर : ………………………………………….
४. नकाशात खुणेचा वापर का करतात?
उत्तर : ………………………………………….
५.झाडासाठी वापरली जाणारी खूण सांग?
उत्तर : ………………………………………….
६. शाळेचा नकाशा काढ व त्यात शाळेचे मैदान दाखव?
उत्तर : ………………………………………….