इ 3 री सेतू अभ्यास दिवस ५

इ  3  री  सेतू अभ्यास दिवस  ५

विषय  – मराठी

खालील चित्र पहा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

  1. हे चित्र कोणत्या ठिकाणच्या आहे  ? 

उत्तर : ………………………………………….
2 चित्रातील मुले कोणता खेळ खेळत आहे ?

उत्तर : ………………………………………….
3 तुम्हाला कोण कोणते खेळ खेळायला आवडतात ?

उत्तर : ………………………………………….

4 चित्रांमध्ये किती फुगे आहेत ?

उत्तर : ………………………………………….

5.चित्रांमध्ये किती मुले घसरगुंडी खेळत आहेत ?

    उत्तर : ………………………………………….

विषय  – गणित

विषय  – इंग्रजी

Try to blend two or more alphabets and read words ( दोन किंवा अधिक अक्षरे एकत्र करून

वाचण्याचा प्रयत्न करा.)

Learning Activity: Identify the sounds of following letters
अक्षरा चे उच्चार लिहा  उदाहरणार्थ A अ‍ॅ

1. A – ….. B – …… P- …… T- … . C- . .. K- …..

Now try to put together two letters of the alphabet and read them.

2. am . … an …… if….. on……. or….. of… at…. 

Match the letters in A with their sounds in B

विषय  – परिसर अभ्यास


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

१. तुमची शाळा तुमच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे?

उत्तर : ………………………………………….

२. वर्गातील घड्याळ तुमच्या कोणत्या बाजूला आहे?

उत्तर : ………………………………………….

३. तुम्ही कोणत्या हाताने लिहिता?

उत्तर : ………………………………………….

१. पाठ्यपुस्तकातील पान क्र 25 वरील नकाशाचे निरीक्षण करून आपल्या तालुक्याला रंगव?

पाठ्यपुस्तक २१, नकाशा, रंगीत पेन.

• नकाशात आपला तालुका ओळखता आला.

आपल्या जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची ओळख झाली.

१. दिशा व उपदिशा ठरविण्यासाठी माणसाने कशाची मदत घेतली आहे?

उत्तर : ………………………………………….

१. आपल्या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?

उत्तर : ………………………………………….

२. आपल्या जिल्ह्यशेजारील जिल्ह्यांची नावे सांग?

उत्तर : ………………………………………….

३. आपल्या तालुक्या शेजारील तालुक्यांची नावे सांग?

उत्तर : ………………………………………….

१. आपल्या देशाच्या नकाशात राज्य शोध व रंग भर?

उत्तर : ………………………………………….

२. आपल्या देशाच्या नकाशात आपल्या राज्याच्या शेजारील राज्यांची नावे शोध?

उत्तर : ………………………………………….

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका  5

१) तुमच्या परिसरात आढळणाऱ्या वस्तूंची यादी करा.

उत्तर : ………………………………………….

२) तुमच्या वर्गखोली मध्ये कोणकोणत्या वस्तू असतात?

उत्तर : ………………………………………….

३) खालील चित्राचे निरीक्षण करा. त्याठिकाणी तुम्ही आहात असे समजून तुमच्या परिसरात कोणकोणत्या वस्तू असतील त्यांची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

४) कोणत्याही एका झाडाचे चित्र काढून त्याला रंग द्या.

उत्तर : ………………………………………….

५) चित्रातील फुगेवाला फुग्यात काय भरत आहे?

उत्तर : ………………………………………….

६) चित्रातील कपडे कशामुळे उडत आहेत? हे कपडे जमिनीवर पडू नये म्हणून तुम्ही काय कराल?

उत्तर : ………………………………………….

७) पुढील वस्तू कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत ते त्यापुढे लिहा.

Leave a comment