इ ५ वी सेतू अभ्यास दिवस ४

विषय  – मराठी 

खालील उतारा विद्यार्थ्यांनी पाच मिनिटांमध्ये वाचावा  योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करावा 

चार ओळी लिहिल्यास, त्यात किती चुका ! अक्षरसुद्धा किती गचाळ !“

“मला सारे असेच म्हणतात अक्षर सुधारण्यासाठी काय करावे हे मात्र कोणी सांगत नाही.”

“सांगते ना. रोज फक्त पाच ओळी लिहित जा.””एवढेच ना ?”

“अरे, त्या नुसत्याच उतरवायच्या नाहीत त्यासाठी मन एकाग्र करून लिही सावकाश लिही प्रत्येक अक्षर वळणदार आलं पाहिजे

लिहिताना अशुद्ध लिहीत नाही ना, यावर लक्ष ठेव.”

“मी रोज व्यायाम करतो, उजळणी म्हणतो, पाठांतर करतो, तसेच हे देखील नियमाने करीन सुधारेल ना माझं अक्षर ?” “नक्की सुधारेल.

विषय  – गणित


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील संख्या मोठ्याने वाचा व आपल्या वहीत खालील प्रमाणे लिहा

विषय  – इंग्रजी

खालील संवाद मोठ्याने वाचा  व समजून घ्या

खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा  व वाक्य पूर्ण करा

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 4

प्र. 1) पाणी पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यायोग्य असेलच असे नाही, याचे कारण काय?

उत्तर : ………………………………………….

प्र. 2) जरा डोके चालवा.व उत्तरे लिहा 

उत्तर : ………………………………………….

अ) पाण्यात साखर लवकर विरघळण्यासाठी काय करावे लागेल?

उत्तर : ………………………………………….

आ) रवा आणि साबुदाणा एकत्र झाले आहेत ते वेगळे करायचे आहेत. कसे कराल?

उत्तर : ………………………………………….

प्र. 3) पावसाळ्यात नळाला पिण्याचे पाणी गढूळ आले तर ते पिण्यायोग्य कसे कराल?

उत्तर : ………………………………………….

प्र. 4) खालील वस्तूचे वर्गीकरण करा व तका पूर्ण करा. (दगड, साखर, लाकूड, पेन, खिळा, मीठ,तेल )



या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१) महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे…………………. घराणे मोठे पराक्रमी निघाले.

(मोरे, घोरपडे, भोसले) 

I २) बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व ………………….ही दोन मुले होती.

(विठोजी, शहाजी, शरीफजी)

३) निजामशाहाचा ………………….हा कर्तबगार वजीर होता . 

(मलिक अंबर, फत्तेखान, शरीफजी)

खालील रिकाम्या जागेत तुमच्या घरातल्या विषयी माहिती लिहा


Leave a comment