♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ ४ थी सेतू अभ्यास दिवस ४

इ   ४ थी  सेतू अभ्यास दिवस  ४ 

विषय  – मराठी 

क्षेत्र लिपीची जाण व लेखन 

1 कोरोना काळात तुला कोणकोणते नवीन शब्द माहीत झाले ते लिही.

उत्तर : ………………………………………….

2 कोरोना काळात तू तुझ्या आरोग्याची काळजी कशी घेतली ते लिही.

उत्तर : ………………………………………….

3 लॉकडाउन मध्ये मोबाईलचा वापर तू शिकण्यासाठी कसा केला ते लिही.

उत्तर : ………………………………………….

4 लॉकडाउन मध्ये तू कोणत्या नवीन गोष्टी शिकल्या ते लिही.

उत्तर : ………………………………………….

विषय  – गणित

संख्याज्ञान – तीन अंकी संख्यांची ओळख


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करापाहून लिहा व समजून घ्या


विषय  – इंग्रजी

पालकांनी मुलांकडून १ ते १०० अंक म्हणून घ्यावेत व त्याचे रेकॉर्डिंग व्हाट्सअप ग्रुप वर पाठवावे 

  • १ ते १०० अंक [मरठी/ इंग्रजी) म्हणणे. 
  • १० च्या फरकाने अंक म्हणणे. 
  • उदाहरणार्थ 
  • ten less than 20,30,40,50
  •  ten more than 20,30,40,50
  • गाळलेली संख्या– 12—- 14-16—-
  • मधली संख्या — 35 —37
  • शेवटची संक्या 47, 48, 49 —
  • संख्यांचा क्रम लावणे. – 14, 12, 13, 11, 10,15 I
  • 10 च्या फरकाने क्रम लावा– 5, 35, 55, 35, 25, 65

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 4

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1. मासा व सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे?

उत्तर : ………………………………………….

2. मेंढ्या कशासाठी पाळतात?

उत्तर : ………………………………………….

3. पक्ष्यांना किती पाय असतात?

उत्तर : ………………………………………….

4. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल?

5. श्वास घेण्यासाठी मासे कशाचा उपयोग करतात?

उत्तर : ………………………………………….

6. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

7. परिसरातील दूध देणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा

उत्तर : ………………………………………….

8. आकाशात उंच भरारी घेणारा पक्षी

उत्तर : ………………………………………….


परिसर अभ्यास

तुमच्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याचे नाव लिहा?

१ मुख्य दिशा किती व कोणत्या?

२. पूर्व दिशा ठरविण्यासाठी कशाचा उपयोग होतो?

३ . उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती?