विषय – मराठी
दहा जोडाक्षर युक्त शब्द लिहा

खाली दिलेल्या अक्षरांचा वापर करून शब्द तयार करा व ते वहीत लिहा
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


विषय – इंग्रजी
Guess the picture and tell the spelling using first letter
खालील चित्र ओळखा व त्याच्या नावाचे पहिले अक्षर ओळखून लिहा



१. सूर्य उगवणे व मावळणे हे प्रमाण कशासाठी वापरतात?
१ मुख्य दिशा किती व कोणत्या?
२. पूर्व दिशा ठरविण्यासाठी कशाचा उपयोग होतो?
३. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती?
१. पुस्तकातील नकाशात आपला जिल्हा शोध व रंगव?
२. पुस्तकातील आपल्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याची नावे शोध?
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 4

प्रश्न १) पुढील माहिती कोणत्या अवयवामुळे कळते ते लिहा.
१) फूल पिवळे आहे. ………………………..
२) अत्तराचा वास चांगला आहे. ………………………..
३) बाहेर कोकीळ गात आहे. ………………………..
प्रश्न २) खालील कृती करतांना कोणकोणत्या अवयवांचा उपयोग होतो ते लिहा.
१) विटीदांडू खेळताना ………………………..
२) कपडे धुतांना ………………………..
प्रश्न ३) पुढील पदार्थांचा रंग कोणता असतो ते लिहा.
१) हळद ………………………..
२) मीठ ………………………..
३) पिकलेली मिरची ………………………..