इयत्ता – ४ थी विषय- गणित भौमितिक आकृत्यांची ओळख ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला

इयत्ता –    ४ थी   विषय-  गणित   भौमितिक आकृत्यांची  ओळख    ( सेतू अभ्यास  ) दिवस -पहिला

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील चित्रे पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखून त्याखाली त्या आकृत्या काढा व त्यांची नावे लिहा.

यासारखे आकार परिसरात कुठे कुठे दिसतात ते लिही.

…………………………………………………………………………………………………………….. 

…………………………………………………………………………………………………………….. 

…………………………………………………………………………………………………………….. 

खालील आकार आपल्या वहीत काढा

खालील चित्रातील वर्तुळे लाल रंगाने, त्रिकोण हिरव्या रंगाने आणि चौकोन पिवळ्या रंगाने रंगव.

1 thought on “इयत्ता – ४ थी विषय- गणित भौमितिक आकृत्यांची ओळख ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला”

Leave a comment