इयत्ता ३ री विषय- परिसर दिशा आणि नकाशा page no 24 – 28
खालील प्रश्न हे पान क्रमांक 24 – 28 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ खंड कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ महासागर कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ जग कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ आपण कोणत्या राज्यात राहतो ? .
उत्तर :- ……………………………………
५. आपला भारत देश कसा तयार झालेला आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. सूची कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. भारत देशाची राजधानी कोणती आहे ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जीवनदायी वृक्ष | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा