इयत्ता ६ वी विषय-भूगोल 2 चला वृत्ते वापरूया page no 10 – 13

इयत्ता  ६ वी   विषय-भूगोल चला वृत्ते वापरूया         page no 10 – 13  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  10 – 13   वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   कर्कवृत्त कशाला म्हणतात ?

 उत्तर :- ……………………………………

२  मकरवृत्त कशाला म्हणतात ?  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  आर्क्तिकवृत्त कशाला म्हणतात ? ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   सर्वात लहान देश कोणता ? .

 उत्तर :- ……………………………………

५. मूळ रेखावृत्त कशाला म्हणतात ?? . 

 उत्तर :- ……………………………………

६. मूळ रेखावृत्त्ताचा उद्देश काय आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   आंतरराष्ट्रीय वाररेषा कशाला म्हणतात ?. 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • जीवनदायी वृक्ष | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

Leave a comment