इयत्ता ४ थी विषय- मराठी बोलणारी नदी page no 1-3
खालील प्रश्न हे पान क्रमांक 2-3 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मुलीचे नाव काय होते ?
उत्तर :- ……………………………………
२ मुलगी कितवीत शिकत होती ?
उत्तर :- ……………………………………
३ लीला ला काय आवडत असे ? .
उत्तर :- ……………………………………
४ लीला ला काय खावेसे वाटले ? .
उत्तर :- ……………………………………
५. बर्फाचा गोळा खाऊ का असे लीला ने कोणाला विचारले ? .
उत्तर :- ……………………………………
६. आई पेक्षा मोठे कोण होते ? .
उत्तर :- ……………………………………
७. लीला शाळेत का गेली नाही ? .
उत्तर :- ……………………………………
८. लीला ची ताई कितवी मध्ये शिकत होती ? .
उत्तर :- ……………………………………
९. लीलाला आनंद का झाला होता ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो? ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा