इयत्ता ३ री विषय- मराठी 23 वय जसेजसे वाढते page no 133
खालील प्रश्न हे पान क्रमांक 133 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ बाळाच्या प्रगतीचे टप्पे कोणते ?
उत्तर :- ……………………………………
२ मुली कितव्या वर्षी शाळेत जाऊ लागतात ?
उत्तर :- ……………………………………
३ मुला मुलींची उंची किती वर्षापर्यंत वाढते असते ? .
उत्तर :- ……………………………………
४ वयाच्या चाळीशी नंतर कोणते बदल होऊ लागतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. वनस्पतीची वाढ कशी होते ? .
उत्तर :- ……………………………………
६. बीजांकुरण कशाला म्हणतात? .
उत्तर :- ……………………………………
गाळलेले शब्द भरा.
(१) घरात बाळ जन्माला येते. त्याचा घरादाराला………………होतो.
(२) नियमित ……………केला तर त्याचा फायदा होतो.
(३) फुलांपासून……………………. तयार होतात.
चूक की बरोबर ते सांगा.
(१) वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते.
(२) वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते.
(३) अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जोम धरते.
(४) मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात.
- तुम्हाला माहित आहे का की पाऊस पडल्यानंतर मातीचा वास का येतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- घोड्याचा खरा मालक कोण? | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा