इयत्ता ७ वी विषय- इतिहास 12 साम्राज्याची वाटचाल page no 55-56
खालील प्रश्न हे पान क्रमांक 55-56 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ इंग्रज अंधार रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे का भाग पाडले ?
उत्तर :- ……………………………………
२ महादजीच्या कामगिरीचे मोल कशामुळे लक्षात येते ?
उत्तर :- ……………………………………
३ नाना फडणवीस यांच्या विषयी माहिती घ्या? .
उत्तर :- ……………………………………
४ मराठी सत्तेला उतरती कळा का लागली ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा