♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ८ वी विषय- इतिहास १२. स्वातंत्र्यप्राप्ती page no 56-58

इयत्ता ८ वी    विषय-   इतिहास  १२. स्वातंत्र्यप्राप्ती     page no   56-58

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    56-58  वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 


 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  इंग्रजांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला होता  ?

 उत्तर :- ……………………………………

२  वेव्हेल योजना या विषयी माहिती लिहा  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  त्रिमंत्री योजना या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे  का ठरवले ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  हंगामी सरकारची स्थापना का झाली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  माउंटबेटन या योजनेविषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   भारतीय स्वातंत्र्याचा कायदा काय होता या विषयी माहिती लिहा हा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment