इयत्ता ७ वी विषय- इतिहास 12 साम्राज्याची वाटचाल page no 55-56

इयत्ता  ७ वी  विषय-   इतिहास  12 साम्राज्याची वाटचाल      page no   55-56

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  55-56   वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 


 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   इंग्रज अंधार रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे का भाग पाडले ?

 उत्तर :- ……………………………………

२  महादजीच्या कामगिरीचे मोल कशामुळे लक्षात येते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   नाना फडणवीस यांच्या विषयी माहिती घ्या? . 

 उत्तर :- ……………………………………

४   मराठी सत्तेला उतरती कळा का लागली ते लिहा ? .

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment