इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 १७. गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन page no 65-68

इयत्ता   ४ थी  विषय-  परिसर अभ्यास 2 १७. गडकोटांचे आणि अारमाराचे व्यवस्थापन      page no  65-68 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 65-68     वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय ?

 उत्तर :- ……………………………………

२  किल्ल्यांचे कोणकोणते प्रकार पडतात ते लिहा   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४    किल्लेदाराचे काम काय असायचे? .

 उत्तर :- ……………………………………

५.   सबनीस यांचे काम काय असायचे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  कारखानीस यांचे काम काय असायचे ते लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून काय केले जात असे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.     आरमार म्हणजे काय? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  शिवरायांनी  स्वतंत्र आरमार का निर्माण  केले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

 10  शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ? 

 उत्तर :- …………………………………… 


  • तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment