इयत्ता ३ री विषय- परिसर 21. समूह जीवनातील सार्वजनिक व्यवस्था page no 123

इयत्ता  ३ री   विषय- परिसर 21. समूह जीवनातील सार्वजनिक व्यवस्था  page no  123

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 123    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  सार्वजनिक जीवनात कशाची गरज असते  ?

 उत्तर :- ……………………………………

२    सार्वजनिक सुविधा म्हणजे कोणत्या सुविधा ? 

 उत्तर :- ……………………………………

३  शहरांमध्ये कोणकोणत्या सुविधा असतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  गावचा कारभार कोण बघते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  मोठ्या शहरांचा कारभार कोण पाहते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  सार्वजनिक सेवा सुविधा कोणत्या रकमेतून दिल्या जातात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.    नातेवाईक मित्र-मैत्रिणी संपर्क ठेवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



1 thought on “इयत्ता ३ री विषय- परिसर 21. समूह जीवनातील सार्वजनिक व्यवस्था page no 123”

Leave a comment