इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी He knows the workman page no 87
खालील प्रश्न हे पान क्रमांक 87 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What is the name of the kingdom that built the temple?मंदिर बांधणाऱ्या राज्याचे नाव काय ?
Answer:- ………………………………
2 How were the people helping to build the temple?मंदिर बांधायला लोक कसे मदत करत होते ?
Answer:- ………………………………
3.What was the name of the stone carver?दगड कोरणाऱ्या कारागिराचे नाव काय होते ?
Answer:- ………………………………
4 How was Jaikisan a craftsman?जयकिसन कसा कारागीर होता ?
Answer:- ………………………………
5 Whose statue was Jaikisan told to carve ?जयकिसनला कोणाची मूर्ती तयार करायला लावली होती ?
Answer:- ………………………………
6 How did Jaikisan make the statue ?जयकिसन ने मूर्ती कशी तयार केली होती ?
Answer:- ………………………………
7.What did Jaikisan answer the man?जय किसान ने त्या माणसाला काय उत्तर दिले ?
Answer:- ………………………………
- तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा