इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी He knows the workman page no 87

इयत्ता   ५ वी       विषय  –   इंग्रजी  He knows the workman  page no   87

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   87  वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी    


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

1 What is the name of the kingdom that built the temple?मंदिर बांधणाऱ्या राज्याचे नाव काय ?  

Answer:- ………………………………

2 How were the people helping to build the temple?मंदिर बांधायला लोक कसे मदत करत होते ?  

Answer:- ………………………………

3.What was the name of the stone carver?दगड कोरणाऱ्या कारागिराचे नाव काय होते    ?

Answer:- ………………………………

4 How was Jaikisan a craftsman?जयकिसन कसा कारागीर होता ?  

Answer:- ………………………………

5 Whose statue was Jaikisan told to carve ?जयकिसनला कोणाची मूर्ती तयार करायला लावली होती ?  

Answer:- ………………………………

6  How did Jaikisan make the statue ?जयकिसन ने मूर्ती कशी तयार केली होती ? 

Answer:- ………………………………

 7.What did Jaikisan answer the man?जय किसान ने त्या माणसाला काय उत्तर दिले  ? 

Answer:- ………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 




Leave a comment