इयत्ता ७ वी विषय- मराठी 18 वदनी कवळ घेता page no 85-87
खालील प्रश्न हे पान क्रमांक 85-87 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ समारंभांत पदाथार्ंचे वैविध्य व रेलचेल क असत ?
उत्तर :- ……………………………………
२ ताटात अन्न का शिल्लक राहते ?
उत्तर :- ……………………………………
३ इंधन वाया घालवणे योग्य का नाही ? .
उत्तर :- ……………………………………
४ अन्नपदार्थ वाया गेल्याने कोणकोणत्या घटकांचा अपव्यय होतो ? .
उत्तर :- ……………………………………
५. अन्न वाया गेल्याने कोणा कोणाचे कष्ट वाया जातात ? .
उत्तर :- ……………………………………
६. अन्न कचरा ही समस्या कशी बनवू लागले आहे याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो त्याची माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
८. विनाकारण अन्नावर जाणारी खर्च वाचवून आपण काय काय करू शकतो ? .
उत्तर :- ……………………………………
माहिती लिहा
(१) आपण वाढिदवसाला कोणकोणत्या गोष्टींसाठी खचर्करतो?
उत्तर :- ……………………………………
(२) मी माझा वाढिदवस कसा साजरा करू इच्छितो/इच्छिते?
उत्तर :- ……………………………………
(३) हॉटेलमधील उरलेल्या अन्नाचे काय करतात?
उत्तर :- ……………………………………
(४) काही कारणास्तव अन्न शिल्लक रािहले, तर तुमच्या घरी त्याचे काय करतात?
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा