इयत्ता ८ वी विषय- मराठी १९. गे मायभू page no 87-88

इयत्ता  ८ वी   विषय- मराठी   १९. गे मायभू       page no   87-88

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  87-88   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी




 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ कवी कुणाचे पांग फेडू इच्छिताे?    ?

 उत्तर :- ……………………………………

२   मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती?  

 उत्तर :- ……………………………………

    ३  कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थप्राप्त झाला? ? . 

 उत्तर :- ……………………………………

हे केव्हा घडते ते लिहा

अ) कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते………… 

(आ) कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकताे …………

 खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. 

(अ) माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव. 

(आ) शब्दसामर्थ्य, प्रतिभासामर्थ्यप्राप्त झाल्याने गाणे गाईन.

. कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा. 

कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा.


  • तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment