इयत्ता ६ वी विषय- विज्ञान १३. ध्वनी page no 94

इयत्ता  ६ वी   विषय- विज्ञान   १३. ध्वनी     page no   94

मराठी अभ्यासाच्या खाली सेमी  विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे . 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  94   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   गोंगाट कशामुळे निर्माण होतो   ?

 उत्तर :- ……………………………………

२  घरामधील आवाज निर्माण करणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  ध्वनी प्रदूषणावरील उपाय लिहा   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  ध्वनी प्रदूषणाचा आपल्या स्वास्थ्यावर काय परिणाम होतो   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   सर्वाधिक ध्वनिप्रदूषण कोठे होते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास  

13. Sound    page no   94

 पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

Write the answers to the following questions in your notebook.

1 What causes noise?

 Answer: – ………………………………… …

2 Make a list of things that make noise in the house?

 Answer: -………………………………… …

3 What is noise pollution? .

 Answer: – ………………………………… …

4 Write a solution to noise pollution? .

 Answer: – …

5. How does noise pollution affect our health? .

 Answer: -………………………………… …

6. Where is the highest noise pollution? .

 Answer: -………………………………… …


दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment