इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी The Golden Fish page no 68

इयत्ता   ४ थी    विषय  –   इंग्रजी  The Golden Fish    page no 68  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  68     वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

1  Who did Malhar’s wife want to live like?मल्हार च्या बायकोला कोणा प्रमाणे राहायचे होते ?

Answer:- ………………………………

2 What happened to Malhar’s wife after she became queen?राणी झाल्यानंतर मल्हारच्या बायकोकडे काय काय आले  ?

Answer:- ………………………………

3.   What did Malhar’s wife finally wish for?मल्हारच्या बायकोने शेवटी काय मागितले ?

Answer:- ………………………………

Read the following words and write at least one sentence about each. 

पुढील शब्द वाचा आणि प्रत्येकाबद्दल किमान एक वाक्य लिहा. 

For example : Hut : The hut was near the sea.

* Malhar 

* Malhar’s wife 

* The golden fish

 * house * castle

write the following in Marathi 

खालील प्रश्नांची उत्तरे  मराठी मध्ये लिहा

Why was there a storm in the sea when the fish came for the last time ? 

शेवटच्या वेळी मासा आला तेव्हा समुद्रामध्ये वादळ का होते? 

उत्तर ……………………………………………………………..

* Suppose you met the fish. What will you ask for

समजा तुम्हाला असा  मासा भेटला  तर तुम्ही त्याच्याकडे काय मागाल ? 

उत्तर ……………………………………………………………..


  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र 




Leave a comment