इयत्ता ७ वी विषय- मराठी १६. कोळीण page no 76
खालील प्रश्न हे पान क्रमांक 76 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ लेखकाला कोणत्या घटनेच्या अपेक्षा होती ?
उत्तर :- ……………………………………
२ लेखक काय पाहून प्रभावित झाला ?
उत्तर :- ……………………………………
३ लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण का करू लागले. ? .
उत्तर :- ……………………………………
४ लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर का पडला ? .
उत्तर :- ……………………………………
५. लेखकांनी कोिळणीच्या घरट्याचे उघडलेलेदार सोडून का दिले . ? .
उत्तर :- ……………………………………
६. कोळी ला बाळाचे संरक्षण सोडून का जाता येत नाही ? .
उत्तर :- ……………………………………
- आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे… गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी