इयत्ता ८ वी विषय- मराठी १७. अन्नजाल page no 78

इयत्ता ८ वी    विषय- मराठी   १७. अन्नजाल       page no   78

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  78   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  मनुष्य साखळी कशी बनवतो  ?

 उत्तर :- ……………………………………

२  साखळीचे मधली कडी तोडली तर काय होईल   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ कोळी कशा पद्धतीने जाळे विणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  प्राणीजात ची साखळी कशी नष्ट  होते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  अन्नजाळे  कोणी विणले आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   कवितेचा अर्थ मराठीत लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • सूर्यनमस्कार  हे योगासन   कशा प्रकारे करायचे ? माहितीसाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



1 thought on “इयत्ता ८ वी विषय- मराठी १७. अन्नजाल page no 78”

Leave a comment