इयत्ता ६ वी विषय- मराठी 20 ओळख थोरांची page no 80
खालील प्रश्न हे पान क्रमांक 80 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ खाशाबांनी लहानपणी आपल्या वडिलांकडून कोणते कौशल्य आत्मसात केले ?
उत्तर :- ……………………………………
२ खाशाबांनी पहिली कुस्ती केव्हा जिंकली ?
उत्तर :- ……………………………………
३ खाशाबां शाळेतून अंधार पडण्यापूर्वी घरी येण्यासाठी काय करायचे ? .
उत्तर :- ……………………………………
४ खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना कशी केली ? .
उत्तर :- ……………………………………
५. ऑलिंपिक क्रीडास्पर्धेचा पंधरावा महोत्सव कोठे पार पडला ? .
उत्तर :- ……………………………………
६. खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळप्रकारात कोणते पदक मिळवून दिले. ? .
उत्तर :- ……………………………………
७. तुम्हांला सर्वांत जास्त कोणता खेळ आवडतो? .
उत्तर :- ……………………………………
८. तुम्हांला कोणता खेळाडू सर्वांत जास्त आवडतो? का आवडतो? .
उत्तर :- ……………………………………
९. एचएमटी ही तांदळाची जात कोणी शोधून काढली ? .
उत्तर :- ……………………………………
८. दादाजींना केव्हापासून बियाणे निवडण्याची सवय लागली ? .
उत्तर :- ……………………………………
९. एचएमटी तांदळासाठी व्यापाऱ्यांच्या अक्षरश: उड्या पडल्या ? .
उत्तर :- ……………………………………
१०. दादाजी रामजी खोब्रागडे यांना कोणता पुरस्कार मिळाला ?
उत्तर :- ……………………………………
- आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे… गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा