इयत्ता ५ वी विषय- परिसर 17. वस्त्र आणि आपली गरज page no 82-83
खालील प्रश्न हे पान क्रमांक 82-83 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ उन्हाळ्यात आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतो ?
उत्तर :- ……………………………………
२ हिवाळ्यात आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतो ?
उत्तर :- ……………………………………
३ वस्त्र निर्मिती साठी कोणता कच्चामाल वापरतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ औरंगाबादच्या कोणत्या शाली प्रसिद्ध आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
५. साड्यांचे विविध प्रकार लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. कपड्यांचे विविध फायदे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- हम को मन की शक्ति देना