इयत्ता ४ थी विषय- परिसर १७. माझी जडणघडण page no 105 – 106

इयत्ता  ४ थी  विषय- परिसर  १७. माझी जडणघडण       page no 105 – 106  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 105 – 106      वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   जडण-घडण होणे असे कशाला म्हणतात  ?

 उत्तर :- ……………………………………

२   आपण लहानपणी कोण कोणत्या गोष्टी  करायला शिकतो  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   आपली प्रेमाची माणसे कशासाठी धडपड करत असतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  आपण मोठे झालो असे सर्वजण केव्हा म्हणू लागतात  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  बाबा आमटे यांच्या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • हम को मन की शक्ति देना





  • तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



2 thoughts on “इयत्ता ४ थी विषय- परिसर १७. माझी जडणघडण page no 105 – 106”

Leave a comment