इयत्ता ३ री विषय- परिसर 18.माझे कुटुंब आणि घर page no 107-108

इयत्ता  ३ री  विषय- परिसर   18.माझे कुटुंब आणि घर   page no  107-108

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 107-108    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   आपल्याला लहानाचे मोठे कोण करतात  ?

 उत्तर :- ……………………………………

२  आपल्याला  कोणत्या गरजा कुटुंबात पूर्ण होतात  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  आपल्याला कुटुंबात रहायला का आवडते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   छोटे कुटुंब कशाला म्हणतात  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   मोठे  कुटुंब कशाला म्हणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    विस्तारित  कुटुंब कशाला म्हणतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. तुमच्या घरातील कुटुंब वृक्ष पुस्तकातील पान क्रमांक 107   नुसार तयार करा    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  कुटुंब संस्थेतील बदल या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3




  • तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



Leave a comment