♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता २ री विषय- मराठी २८. मोरपिसारा page no 74

इयत्ता २ री   विषय- मराठी   २८. मोरपिसारा       page no  74  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  74   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण का  करत फिरायचा.?

 उत्तर :- ……………………………………

२  चिचू उंदीराला कोणाप्रमाणे गोरे व्ह्यायचे होते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   चिचू उंदीर व आई यांचे बोलणे कोणी ऐकले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  जंगलात सर्वात बुध्दीमान कोण समजले जाते ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   चिचू उंदीराला कोणाप्रमाणे पिसारा हवा होता   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. चिचू   उंदराचा पिसारा कसा होता    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.    चिंटू उंदीर पिसारा दाखवण्यासाठी कोणाकडे गेला ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment