इयत्ता ६ वी विषय- विज्ञान १३. ध्वनी page no 91-93
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 91-93 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ ध्वनी कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ ध्वनि स्त्रोत कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ ध्वनिशास्त्र कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ ध्वनी कसा ऐकू येतो ? .
उत्तर :- ……………………………………
५. ध्वनी प्रसारण कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. ध्वनी प्रसारणाचे माध्यम कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. आपल्याला कोण कोणत्या वस्तूचे ध्वनी ऐकायला येतात त्यांची यादी करा ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
13 Sound page no 91-93
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 What is sound called?
Answer: – ………………………………… …
2 What is a source of sound?
Answer: – …………………………………
3 What is acoustics called? .
Answer: – ……………………………………
4 How do sounds heard? .
Answer: – ………………………………… …
5. What is Propagation of sound? .
Answer: – …………………………………
6. What is the medium of propagation of sound? .
Answer: -…………………………………
7. Make a list of the things you hear sound . .
Answer: -…………………………………
- तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने आकर्षक फुलांचे व कुंडीचे चित्र काढा व रंगवा